मरणाला आमंत्रण देवून मरण सोबत बाळगणारे हाय...

मरणाला आमंत्रण देवून मरण सोबत बाळगणारे हाय...

दमला दमात घेवून दम
दाखवणारे हाय...

श्वासाचा श्वास रोखुनी श्वासाला आमचा गुलाम बनवणारे हाय...

जीवाला शिवाच भय दाखुनी जीवमुठीत कैद करणारे हाय...

आर आम्ही शिवबाला जात अन जातीला शिवबा मानणारे हाय...

जय जिजाऊ
जय शिवराय