३ मित्र दारू पिऊन झाल्यावर रिक्षा जवळ येतात. रिक्षा driver ला माहिती असते की हे तिघे पिलेले आहेत. तो फ़क़्त इंजिन चालू करतो, बंद करतो आणि म्हणतो 'आपण पोहचलो'...

पहिला मित्र त्याला पैसे देतो.

दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.

तिसरा त्याच्या कानाखाली वाजवतो...

रिक्षा driver ला वाटत आपण काय केल ते तिसऱ्याला कळल वाटतं पण तरी विचारतो 'का मारल'?

तिसरा: पुढच्या वेळी रिक्षा हळू चालवायची...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने