तुझी आठवण........
मनातून माझ्या तुलाकाडू शकत नाही
ओठातून तुझं नाव जाऊ शकत नाही
प्रेम केलं तुझ्यावर खूप सारं
पण तुला हे कळलं नाही
मन अजूनही तुझ्यासाठीच झुरतं
किती सावरलं तरी तुझ्या आठवणीत रुजतं
तुझी आठवण काळजाला जख्म करते
ठरवले तुला विसरायचे

पण तुला कधीच विसरू शकत नाही..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने