आज बारावीचा निकाल दु. 01 वाजता.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (१६ जुने ) दुपारी 01 वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना दुपारी 01 वाजता संकेतस्थळावरून ऑनलाइन निकालाची प्रिंट आऊट काढून घेता येणार आहे. खालील संकेतस्थळांवर ऑनलाइन निकाल पाहता येईल.
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exams
http://maharashtra12.knowyourresult.com

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने