एखाद्यावर मन लावण्यासाठी सुंदर
असावं लागतं का ?
एखाद्यावर प्रेम करण्यासाठी श्रीमंत
असावं लगातं का ?
त्याच्याकडे मन नसले तर चालत नाही,
मैत्री करण्यासाठी नसाव लागतं
श्रीमंत
आणि सुंदर,त्याच्याकडे असावं
लागतो आपल्या मैत्रीचा आदर,
मैत्री करणारे खूप भेटतील, परंतु
निभवनारे कमी असतील
कधी भांडणाची साथ,
कधी मैत्रीचा हात, कधी प्रेमाची हाक,
अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने