तुमची खुप खुप आठवण येते...

सुन्या सुन्या हृदयात या माझ्या
आठवणीची मैफिल सजवून रे
कोण जाने तो सखा कुठे गेला रे.......

चिंब ओल्या पावसात चालताना
...शांत एका वळणावर हाथ सोडून
कोण जाने तो सखा कुठे गेला रे.......

इंद्रधनुचा सप्त रंग उघडून मनी
तेच रंग वेचायला लावून मज
कोण जाने तो सखा कुठे गेला रे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने